¡Sorpréndeme!

धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा अभ्यास आता सुरू आहे,येणाऱ्या अधिवेशनात हा प्रस्ताव मांडू -Nitesh Rane

2022-11-03 35 Dailymotion

कोल्हापूर मधील तरुणी १८ दिवसांपासून गायब होती, आम्ही जन आंदोलन केल्यानंतर ती तरुणी काही तासात घरी कशी येते असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित करत पोलीस खात्यावरच उपस्थित केला प्रश्न

#Kolhapur #NiteshRane #BJP #DevendraFadnavis #Jihaad #Catse #EknathShinde #HomeMinistry #HWNewsMarathi