¡Sorpréndeme!

चुकीचे आरोप करून स्वतःची भाकरी भाजायची ही शिवसेनेची परंपरा आणि संस्कृती

2022-11-03 2 Dailymotion

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकतर्फी होणाऱ्या या लढतीत मतदारांना घराबाहेर काढण्याचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल तरी सुरुवातीच्या पहिल्या तासामध्ये अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचं शिवसेनेच्या दृष्टीने दिलासादायक चित्र पहायला मिळालं.

#MurjiPatel #AadityaThackeray #ShivSena #RutujaLatke #AndheriEastBypoll #RameshLatke #UddhavThackeray #BMC #HighCourt #EknathShinde #HWNewsMarathi