¡Sorpréndeme!

Amruta Fadnavis Security: अमृता फडणवीस यांना मिळाली Y+ सुरक्षा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2022-11-02 6 Dailymotion

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या (शिवसेना) सर्व 41 आमदारांना आणि लोकसभेच्या 10 खासदारांना विशेष वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे, पाहा, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ