¡Sorpréndeme!

Kartiki Ekadashi Messages कार्तिकी एकादशीच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, पाहा मराठमोळे संदेश

2022-11-03 66 Dailymotion

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यंदा, कार्तिक एकादशी 4 नोव्हेंबरला आहे. दरम्यान या मंगल प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आम्ही तुमच्यासाठी कार्तिकी एकादशीनिमित्त काही सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, कार्तिकी एकादशी निमित्त HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून विठूरायाच्या भक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या, पाहा, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1