¡Sorpréndeme!

CM Eknath Shinde: मुळ गावी गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतात पोहोचले

2022-11-02 3 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर आहेत. ते त्यांचे मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावात थांबले आहेत. यावेळी त्यांनी स्वतःच्या शेताची पाहणी करत शेतीमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.