¡Sorpréndeme!

Iran-Saudi : तिसऱ्या महायुद्धाची शक्यता! अमेरिकेचे लष्कर सज्ज

2022-11-02 14 Dailymotion

सौदी अरेबियाने अमेरिकेला कळविले आहे की, इराण सौदी अरेबियावर कधीही हल्ला करू शकतो.हल्ल्याची माहिती मिळताच, आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकी लष्कराला आता हाय-अलर्टवर ठेवण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ