Google कडून मोठी कारवाई, Play Store वरुन हटवले 13 धोकादायक Apps
2022-11-01 1 Dailymotion
Play Store च्या माध्यमातून तब्बल 20 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केलेली 13 अॅप्स Google ने हटवली आहेत. काही दिशाभूल करणारी, खोटी अथवा हॅकर्सकडून पेरलेली आणि आपली खासगी माहिती चोरणाऱ्या अॅपवर कारवाई करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ