¡Sorpréndeme!

“...अन्यथा आम्ही सहन करणार नाही”, Sushma Andhare यांच्या दौऱ्यापूर्वी Gulabrao Patil यांचा इशारा

2022-11-01 16 Dailymotion

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील यांचे होमटाऊन असलेल्या धरणगाव शहरात होत आहे. मात्र, त्याआधीच गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

#GulabraoPatil #SushmaAndhare #Jalgaon #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #HWNewsMarathi