मंगळवारी अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते अमरावती शहरात आले. यावेळी अमरावतीच्या नेहरू मैदानामध्ये 'मै झुकेंगा नही'चे बॅनर सभेच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच मुख्य बॅनरवर हातोडा आणि 'मै झुकेगा नही' असं लिहिण्यात आलंय. याच ठिकाणी सर्व कार्यकर्ते या प्रकरणातील पुढील भूमिका ठरवणार असल्यामुळे सर्वांचंच लक्ष याकडे लागलंय.
#BacchuKadu #RaviRana #Prahar #EknathShinde #DevendraFadnavis #Amravati #JhukegaNahi #Banner #BJP #BalasahebanchiShivsena #Politics #MarathiNews