¡Sorpréndeme!

बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले Devendra Fadnavis यांनी स्पष्ट सांगितले

2022-10-31 352 Dailymotion

बच्चू कडू (Bachchu Kadu) हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. आम्हाला सरकार तयार करायचे आहे. तुम्ही आमच्यासोबत हवे आहात. आमच्या गटात या असे त्यांना सांगितले. एका फोन कॉलवर ते गुवाहाटीला गेले. त्यांनी कोणताही सौदा केला नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

#BacchuKadu #RaviRana #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Prahar #Shivsena #MaharashtraPolitics #Guwahati #Amravati #VarshaBungalow #Prahar #NavneetRana #HWNewsMarathi