राज्यातील उद्योग अन्यत्र जात असताना विद्यमान शिंदे/फडणवीस सरकार मधील शिंदे यांची अधिक गोची होणार असल्याचे टीका वंचित बहुजन आघाडी नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूरात केली आहे. एका मागोमाग एक प्रकल्प अन्यत्र जात असताना आता जिथे जिथे शिंदे कार्यक्रमाला जातील तिथे तिथे त्यांचा वैयक्तिक विरोध सुरू होणार असून त्यांच्या पुढच्या अडचणी वाढणार असल्याआंबेडकर म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी आजवर पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नाला जाहीरपणे उत्तरे दिलेली नाही.
#PrakashAmbedkar #VBA #RahuGandhi #Congress #BharatJodoYatra #RajThackeray #SubashDesai #TataAirbus #Nagpur #Gujarat #Maharashtra #HWNews