¡Sorpréndeme!

Morbi Bridge Collapse CCTV: मस्ती अन् फोटोशूट सुरू असताना अवघ्या काही सेकंदात कोसळला पूल

2022-10-31 288 Dailymotion

गुजरातमधील मोरबीमध्ये बच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून दुर्घटना झाली. या घटनेत १३२ लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच हा पूल कोसळला तेव्हाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.