¡Sorpréndeme!

Gujrat Bridge Collapses: गुजरात पूल दुर्घनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, अजूनही शोध सुरू

2022-10-31 504 Dailymotion

गुजरातच्या मोरबी येथे रविवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. माच्छू नदीवरील केबल ब्रिज कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 132 लोकांच्या मृत्यू झाला आहे. हा केबल ब्रिज कोसळतच अनेक लोक नदीत पडले. तर कित्येक जण नदीत वाहून गेले. तर बचाव कार्य अजूनही सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.