¡Sorpréndeme!

Big Boss Marathi: किरण माने तोंड सांभाळून बोला!; चावडीवरच अक्षय किरण मानेंवर भडकला

2022-10-30 6 Dailymotion

चावडीवर Mahesh Manjrekar स्पर्धकांशी बोलत असताना Kiran Mane हे अक्षय यांचा उल्लेख कोंबडीची पिल्लं
असा करतात आणि त्यावर अक्षय आणि मानेंमध्ये वाद सुरु होतात. पाहा काय झालं Big Bossच्या या भागात !