Ashish Shelar:अडीच वर्षांत प्रकल्पासाठी एक तरी मीटिंग घेतली का ?; शेलारांचा ठाकरेंवर निशाणा
2022-10-30 2 Dailymotion
एअर बस प्रकल्पावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले की,अडीच वर्षामध्ये एअरबस प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने केलेला MOU दाखवावा किंवा एखादी मीटिंग घेतलेली असल्यास दाखवावी.