¡Sorpréndeme!

Pednekar vs Somaiya: सोमय्यांच्या घोटाळ्याबाबतच्या आरोपांना पेडणेकरांचं प्रत्युत्तर

2022-10-29 0 Dailymotion

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेमधले कोविड काळातील घोटाळे जनतेसमोर येणार, असे विधान सोमय्यांनी केले. यावेळी त्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोपही केले. पाहुयात किरीट सोमय्यांनी नक्की काय आरोप केलेत आणि त्यावर किशोरी पेडणेकरांनी काय उत्तर दिलंय?
#kishoripednekar #somiya #eknathshinde #devendrafadnavis #covid19