¡Sorpréndeme!

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सांगितला लहानपणीचा अंद्धश्रद्धेचा किस्सा

2022-10-28 52 Dailymotion

We Are On Trial 'कसोटी विवेकाची' कार्यक्रमाचं ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शाह यांनी नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांबद्दल आणि अंद्धश्रद्धांबद्दल भाष्य केलं. या कार्यक्रमाला डॉ. शैला दाभोलकर, अॅड. अभय नेगवी व प्रा. विश्वनाथ साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.