Medical Education in Marathi: महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2023 पासून मिळणार मराठीतून वैद्यकीय शिक्षण
2022-10-28 3 Dailymotion
महाराष्ट्रात आता मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही. मराठीतून वैद्यकीय शिक्षण सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ