¡Sorpréndeme!

Wet Drought: ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, आज ऑनलाईन ट्रेंड मोहीम राबवणार

2022-10-27 2 Dailymotion

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेकडून केली जात आहे. शेतकरी नेते डॉ.अजित नवले म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी उदासीन होती. अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ