¡Sorpréndeme!

Ravi Rana Vs Bacchu Kadu: रवी राणांच्या 'या' आरोपांवर बच्चू कडू आक्रमक

2022-10-26 44 Dailymotion

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय.