¡Sorpréndeme!

शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांसाठी किशोरी पेडणेकरांचा संदेश

2022-10-26 37 Dailymotion

भाऊबीजेच्या दिवशी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हनुमानाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांनी शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांना शुभेच्छा दिल्या.