आज देशभरात खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे. दिवाळी अमावस्येच्या दिवशी होणार हे याप्रकारचे ग्रहण तब्बल 27 वर्षांनंतर होणार आहे. 1995 सालच्या दिवाळीला या प्रकारचं सुर्यग्रहण झालं होतं. तुम्हाला हे सुर्यग्रहण बघायचं असल्यास ते तुमच्या शहरात कुठल्या वेळात बघायचं याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ