Rishi Sunak Becomes New UK PM: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक 28 ऑक्टोबरला घेणार शपथ
2022-10-25 106 Dailymotion
ब्रिटनमधील राजकीय अस्थिरतेचे युग संपुष्टात आले आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे. लिज ट्रसनंतर आता ब्रिटनची कमान ऋषी सुनक यांच्या हातात असणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ