¡Sorpréndeme!

Diwali Special: धुळ्यातील विद्यार्थ्यांना पणत्यांसाठी परदेशातून मिळाली ऑर्डर

2022-10-24 1 Dailymotion

धुळे शहरातील आदर्श शिक्षण संस्था संचलित केंद्रीय अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्यांना परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सध्या विद्यार्थी या पणत्या तयार करून त्या परदेशात पाठवण्याच्या तयारीला लागले आहेत.