¡Sorpréndeme!

Diwali Pahat: डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटनिमित्त नागरिकांची गर्दी

2022-10-24 15 Dailymotion

गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर जमण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत आजही नागरिक इथे जमले. याठिकाणी अभिनेता अभिनय बेर्डेची प्रमुख उपस्थिती होती.