¡Sorpréndeme!

सत्तेत असताना कुठलेच निर्णय घेतले नाहीत! दिपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

2022-10-23 133 Dailymotion

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली, यावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी टीका केली आहे. जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा केव्हातरी बांधावर गेले की नाही याची आठवण ठेवावी लागते. सत्तेत असताना कुठलेच निर्णय घेतले नाहीत. आता पंचनामे लवकर होतायेत, नुकसान भरपाई दुप्पट मिळते. हे पूर्वी का होऊ शकला नाही अशी खोचक टीका देखील हे केसरकरांनी उद्धव ठाकरेवर केली.

#DeepakKesarkar #Rains #Farmers #FarmersTensed #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #Maharashtraolitics #2022