परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यावर ओढावलेले संकट मुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे शेतकऱ्यांच्या वेदना ची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत त्यांच्या पाठीशी आपण आहोत त्यामुळे आपणही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे
#SanjayGaikwad #Rains #Farmers #FarmersTensed #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #Maharashtraolitics #Buldhana #HWNewsMarathi