¡Sorpréndeme!

शेतकऱ्यांच्या वेदनांमध्ये सहभागी असल्याची संजय गायकवाडांची भूमिका!

2022-10-23 16 Dailymotion

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलेलं असताना आपणही दिवाळी साजरी न करता चटणी-भाकर खाणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.