आरोग्य विभागाने १० हजार १२३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केल्यानंतर आता पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी आठवड्याभरात जाहिरात निघणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.