खरी दिवाळी... काँग्रेसच्या नेत्याच्या अनोख्या सेलिब्रेशनची पुण्यात चर्चा
2022-10-22 2 Dailymotion
पुण्यातील डेक्कन परिसरातील गुडलक चौकामध्ये साजरा झालेला दिवाळी उत्सव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी उत्सवाची शहरभर चर्चा असण्यामागे कारणही तितकेच खास आहे.