दागिने नव्यासारखे दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पण दागिने जुने झाल्यावर त्यांची चमक कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही काही टिप्स वापरून दागिन्यांची चमक परत मिळवू शकता. जाणून घ्या या टिप्स...