Liz Truss: ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी ऋषि सुनक आणि बोरिस जॉन्सन यांचात लढत, लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा
2022-10-21 160 Dailymotion
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीसाठी ऋषि सुनक आणि बोरिस जॉन्सन यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. लिझ ट्रस सध्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ