¡Sorpréndeme!

Asia Cup 2023: बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याबाबत दिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा

2022-10-21 102 Dailymotion

टी-20 विश्वकप 2022 मध्ये अशिया कप 2023 चा विषय चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. अशिया चषकला अजुन बराच वेळ आहे, पण या दरम्यान बीसीसीआयचे सचीव जय शाह यांनी केलेल्या व्यक्तव्यावर पाकिस्तानमध्ये चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे.पीसीबी बीसीसीआयच्या भूमिकेमुळे बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ