¡Sorpréndeme!

भावूक विकासला यशश्रीने दिली हिंमत, पाहा Video

2022-10-21 0 Dailymotion

बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू आहे. या शोमध्ये नुकताच विकास सावंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आईच्या आठवणीत उदास झालेल्या विकासला यशश्रीने हिंमत दिली. पाहा हा व्हिडीओ...