¡Sorpréndeme!

मराठी कलाकाराला डावलून बॉलिवूड कलाकारांचा सन्मान, BJP च्या कार्यक्रमात काय घडलं Rahul Deshpande

2022-10-20 141 Dailymotion

बुधवारी भाजपच्या 'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान करत हिंदी कलाकारांचा सत्कार करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटानं केलाय. या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली आहे.

#AshishShelar #SachinAhir #RahulDeshpande #BJPDiwaliEvent #WorliJambori #AadityaThackeray #ViralVideo #UddhavThackeray #TigerShroff #ShivSena #Mumbai #Politics