YCM रुग्णालयाचा गलथान कारभार; संतप्त नातेवाईकांनी केली तोडफोड
2022-10-19 39 Dailymotion
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या YCM रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे. मृतदेह अदलाबदली केल्यामुळं संतप्त नातेवाईकांनी अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांची केबिन फोडली आहे. नेमकंं काय घडलं, जाणून घेऊयात....