¡Sorpréndeme!

Hair Straightening केल्याने वाढतो कॅन्सरचा धोका, संशोधकांनी दिली महत्त्वाची माहिती

2022-10-19 13 Dailymotion

महिलांना सरळ केसांचं फारच कौतुक असते. त्यामुळेच कुरळे केस असणाऱ्या महिला भरमसाठ पैसे खर्च करून आपले केस कृत्रिमरित्या सरळ करून घेतात. पण असं करणं महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. एका अभ्यासात केस सरळ करण्याचा आणि कॅन्सरचा संबंध असल्याची बाब समोर आलीये, त्यात नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊयात...