¡Sorpréndeme!

भास्कर जाधवांच्या चिपळूणच्या घरावर हल्ला? नेमकं काय घडलं

2022-10-19 6 Dailymotion

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय. त्यांच्या घरासमोर दगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्या. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.