अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला पुरात वाहून गेल्या. ही बाब वेळीच लक्षात आल्याने नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि महिलांना वाचवलं. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.