¡Sorpréndeme!

Diwali 2022: महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी पूर्वी मिळणार पगार, जाणून घ्या, सविस्तर

2022-10-18 3 Dailymotion

महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी पूर्वी मिळणार यंदाच्या महिन्याचा पगार मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ