¡Sorpréndeme!

एकनाथ खडसेंनी सांगितलं भाजपा उमेदवाराने माघार घेतल्याचं कारण

2022-10-18 2 Dailymotion

भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेण्याचं कारण त्यांना पराभवाची भीती होती. माघार घ्यायची होती तर शिंदे गटाला उमेदवारी दिली असती. शिंदे गट जर अंधेरी पोट निवडणुकीत असते तर समजला असता की शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात कोण प्रभावी आहे, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले.