राज्यात गेल्या काही दिवसात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुक नियमांबाबत आणि रस्ते सुरक्षा उपायांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकी दरम्यान वाहतुक व्यवस्थेबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ