Coronavirus: दिवाळी उत्सवावर 3 नव्या व्हेरिएंटचे सावट, आरोग्य यंत्रणा सतर्क
2022-10-18 1 Dailymotion
कोरोनाच्या तीन विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक्सबीबी हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट राज्यात आढळून आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ