¡Sorpréndeme!

सुबोध भावेने घेतलेली राज ठाकरेंची मुलाखत Uncut

2022-10-17 4 Dailymotion

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या टीझरची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने होते. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराज, बाबासाहेब पुरंदरे, संगीत, त्यांचं चित्रपटांवर असलेलं प्रेम, आवडते चित्रपट अशा अनेक विषयांवर चर्चा केली.