¡Sorpréndeme!

Alia Bhatt: करिअरच्या पीकवर असताना अभिनेत्री आलिया भट्ट घेणार तब्बल एक वर्षाचा ब्रेक

2022-10-17 77 Dailymotion

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिची प्रेगनेंसी एन्जॉय करत आहे. आलिया सध्या बॉलिवूड मधील टॉपच्या हिरोईन्स पैकी एक आहे. कमी वयात आलियाने मोठं यश मिळवल आहे आणि ती करियरच्या पीकवर असुन तरी आलिया आपल्या कामातून तब्बल एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ