¡Sorpréndeme!

Dhanteras Muhurat Timing: धनतेरसला लक्ष्मी मातेच्या पूजेचा आणि वस्तूंची खरेदीचा मुहूर्त, पाहा

2022-10-17 100 Dailymotion

सर्वात महत्वाचा सण दिवाळी जवळ आली आहे. दिवाळी हा सण धनत्रयोदशीपासून साजरी करण्यास सुरूवात होते. यंदा हा धनतेरसचा सण महाराष्ट्रामध्ये शनिवार, 22 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ