प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीने एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलंय.