¡Sorpréndeme!

State Cooperative Bank Scam: अजित पवार ईडीच्या रडारवर? जाणून घ्या, संपूर्ण माहिती

2022-10-17 2 Dailymotion

राज्यातील नेत्यांची होणारी ईडीची चौकशी नवीन नाही. आता ईडी कारवाईसाठी पुढील नंबर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा लागतो की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण राज्य सहकारी बॅंकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा फेर तपासणी केल्या जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ