¡Sorpréndeme!

कोणत्या नियमानुसार पोलीस फिर्याद नाकारू शकतात? - एकनाथ खडसेंचा सवाल

2022-10-16 26 Dailymotion

एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्हा पोलीस यंत्रणेवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “कोणत्याही गुन्ह्या संदर्भात फिर्याद घ्यावीच लागते. कोणत्या नियमानुसार पोलीस फिर्याद नाकारू शकतात? फिर्याद नाकारायची काय गरज आहे?”

“आश्चर्याची बाब आहे की, जळगाव पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्याची पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते. पोलीस निरीक्षक आतापर्यंत चांगले काम करत होते, असं माझं मत होतं. मात्र, बकालेची यादी माझाकडे आली त्यावेळी मला पोलीस अधीक्षकांबाबत खरं समजलं,” असा गंभीर आरोप खडसेंनी केला.