फडणवीस म्हणतात, "अजित पवार अस्वस्थ आहेत, म्हणून...!"
2022-10-15 186 Dailymotion
एकनाथ शिंदे सरकारमध्ये अस्वस्थता असून हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यावर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.